भारतीय उत्कर्ष मंडळ द्वारा संचालित सरस्वती शिशु मंदिर कोतेवाडा गुमगाव येथे शिशू मंदिर सत्र 2025-26 प्रथमदिनोत्सव कार्यक्रम
भारतीय उत्कर्ष मंडळ द्वारा संचालित सरस्वती शिशु मंदिर कोतेवाडा गुमगाव येथे आज दि.12जुलै 2025 वार शनिवार रोजी शिशू मंदिर सत्र 2025-26 प्रथमदिनोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय उत्कर्ष मंडळाचे विश्वस्त व पालक श्री हरीशजी सायरे आणि विद्यार्थी पालक मंचावर उपस्थित होते...